श्रीयोगेश्वरीध्यानश्लोकः
देवी भक्तजनाप्रियां सुवदनां खड्गं च पाशं तथा
स्वर्णालंकृतलाङ्गला सुमुसलं हस्तैर्दधानां श्रियम् । श्रिये
विद्युतकोटिरवीन्दुकान्ति धवलां दन्तासुरोन्मूलिनीं
ब्रह्मेन्द्राद्यभिवन्दिताञ्च वरदां योगेश्वरी संभजे ॥
मराठी भावार्थ-
हे देवी, जी भक्त-भाविकांना अतीप्रिय आहे, जिने हाती खड्ग
अन् पानपात्र घेतले आहे, अनेक सुवर्णालंकारांनी जिची काया सुशोभित
झाली आहे, जिच्या हाती असुरमर्दनासाठी ढाल-तलवार व मुसळ आहे,
जिची अंगकांती कोटी सूर्याच्या तेजाहूनही अधिक प्रकाशमान आहे।जिने
दंतासुरनामक दैत्य मारला आहे, ब्रह्मादिक देव-देवता ज्या वरदायिनीला
वंदन करतात, त्या योगेश्वरीदेवीचे मी विनम्रभावे ध्यान करतो.